आज आपण पाहणार आहोत birthday wishes for husband in Marathi आणि तसेच आपण पाहू काही poems for husband on birthday in Marathi. तुमच्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा ह्या फक्त गिफ्ट देऊन नाही तर मस्त अशी कविता किंवा शुभेच्छा संदेश देऊन करा आणि आपल्या भावना व्यक्त करा.

जरी तुम्हाला त्याला काही गिफ्ट करायच असेल पण तुम्हाला समजत नसेल की काय गिफ्ट कराव तर मग तुम्ही इथून पाहू शकता.
Funny birthday wishes for husband in Marathi
येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे 💕 एकमेकांवरील प्रेम आणि आनंद कायम राहू दे 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
💝💝💝💝
आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕 तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा 🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
💝💝💝💝
कधी कधी आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात 💕 ज्या आपले आयुष्य कायमचे बदलून टाकतात आपल्या हृदयावर राज्य करतात 💏 तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव 🎂🎉💑
💝💝💝💝
तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहो तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असो💏 तुमचे जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो 🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
💝💝💝💝
तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहो तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असो💏 तुमचे जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो 🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
💝💝💝💝
तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!🤵
Also Read: कोणीच कोणाचं नसत स्टेटस मराठी
Birthday wishes for husband in Marathi text
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्याप्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💝💝💝💝
आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे 💕 नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे आपण नेहमी आनंदी रहावे लव्ह यू हबी 💏 🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
💝💝💝💝
हास्य गोड तुझ्या मुखीकायम असावे,मी दिलेले गुलाबबघून तुला कायम लाजावे. 😘मी श्वास घेण्याचे कारण आहेस तूमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तूमाझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तूआजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहेतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💝💝💝💝
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘
💝💝💝💝
आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे.😘
💝💝💝💝
birthday wishes for husband in marathi
माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
भरभरून सुख देतोस तू
काही न बोलताच समजून घेतोस तू
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
💝💝💝💝
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❣️
💝💝💝💝
काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💝💝💝💝
तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा. 🌹
💝💝💝💝
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
💝💝💝💝
ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही मला माहिती आहे तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे. 😍हॅप्पी बर्थडे पतीदेव. ❣️
💝💝💝💝
आजच्या या वाढदिवशी माझ्याकडून एक प्रॉमिस तुम्हाला परिस्थिति कितीही विपरीत असली तरी मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील..!
💝💝💝💝
वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस.धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 💖
💝💝💝💝
कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.
Happy Birthday Husband
💝💝💝💝
मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी. 😘
💝💝💝💝
आपले एकमेकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने बनलेले हे नातेआयुष्यभर सलामत राहो हीच प्रार्थनाप्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
💝💝💝💝
लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 💖हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁
💝💝💝💝
माझे आयुष्य, माझा सोबतीमाझा श्वास, माझे स्वप्नमाझे प्रेम आणि माझा प्राणसर्वकाही तुम्हीच…तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
💝💝💝💝
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. 😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
💝💝💝💝
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेलेअश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💝💝💝💝
माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे. हॅप्पी बर्थडे माय Best Friend. 🎈
💝💝💝💝
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💝💝💝💝
आयुष्य किती आहे माहिती नाही पण मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁
💝💝💝💝
कोण म्हणते प्रेम छान नाहीयेप्रेम तर फार सुंदर आहे मात्रनिभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजेअशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबतमला मिळाली आहे.प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
💝💝💝💝
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 💘
💝💝💝💝
मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘
💝💝💝💝
तुम्ही माझ्या Life मध्ये आहातहा विचार करूनच मी स्वतालाखूप जास्त भाग्यवान समजते.हॅपी बर्थडे Hubby
💝💝💝💝
आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग. 🤵
💝💝💝💝
गलबत नवरा नावाचे परतते घरा संध्याकाळीथकल्या जीवाला खुलवण्या अमृत मिळते तुझ्या मिठीचे,माझ्या दयाळू आणि विचारवंतपतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
💝💝💝💝
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.😘
💝💝💝💝
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेशचांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभेअसलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!Happy birthday navroba
💝💝💝💝
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❣️
💝💝💝💝
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊनजन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचनआणि तुमचा हाती घेतलेला हात आयुष्यभरहातात असाच राहील ओठांवरच हसू आणितुमची सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाहीतुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💝💝💝💝
माझ्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात हे शब्दात सांगणे कठीण आहे. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 😍
💝💝💝💝
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
💝💝💝💝
ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस, तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.😘
romantic birthday wishes for husband marathi
चांदण्यांसाठी चंद्र जसा, माझ्यासाठी तू तसा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💝💝💝💝
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला.❤️️
💝💝💝💝
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
💝💝💝💝
तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा तू माझ्या सोबत असतोस तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.💘
💝💝💝💝
या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावामाझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY
💝💝💝💝
मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💝
💝💝💝💝
कधीच भांडतो तर कधी रुसतोपण नेहमी एकमेकांसोबत राहतोHappy Birthday My Husbandनवर्याला वाढदिवस शुभेच्छा
💝💝💝💝
देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे डिअर.🌹
💝💝💝💝
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेशतुमच्यावर किती प्रेम आहे हेसांगायला जमत नाही, 🥺परंतु तुमच्या शिवाय क्षणभरहीमन रमत नाही…! 😘😘Happy Birthday Dear Husband
💝💝💝💝
माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे डीअर. 😘💘
💝💝💝💝
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि समजदार पती दिले..!माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💝💝💝💝
अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.💘😘माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.💘💖
💝💝💝💝
माझ्या संसाराला घरपण आणणारेआणि आपल्या सुंदर स्वभावानेआयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्यामाझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
💝💝💝💝
सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणारेकधीही मनात संकोच न धरणारेमाझे प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💝💝💝💝
विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस.💖💝
💝💝💝💝
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्यनिर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींनावाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉
💝💝💝💝
मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले. मी खूप खुष आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.😘
💝💝💝💝
ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..अश्या माझ्या लाडक्या पतींना,त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
💝💝💝💝
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवातआणि शेवट तुमच्या नावाने होते,माझ्या आयुष्यातील तुमचे स्थाननेहमीच विशेष राहील.Happy Birthday Husband 🎂
💝💝💝💝
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.💘
💝💝💝💝
Dear अहो,माझ्या smile चे कारण काय माहितीये का…तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छानेहमी असेच हसत राहा. ❤️
💝💝💝💝
मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🌹
💝💝💝💝
short blessing birthday wishes for husband in marathi
तुम्ही माझा नवरा मी तुमची बायकोसांभाळून घ्या व्यवस्थित मला, मी आहे जरा सायको.
💝💝💝💝
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🌹❣️
💝💝💝💝
तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळानवरा मिळालाय मला सधा भोळा.
💝💝💝💝
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💘
💝💝💝💝
जे मिळाले ते गप्प खाणाऱ्याखातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्यामाझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
💝💝💝💝
वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.
💝💝💝💝
माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो. हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 🌹
💝💝💝💝
तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे. मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹💘
💝💝💝💝
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवरच नाही तर मनात पन तूच आहेस Happy birthday Jaan👩❤️👨
💝💝💝💝
तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलंतेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..! 👫 Happy birthday hubby
💝💝💝💝
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्याप्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💝💝💝💝
तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस त्यामुळे मला गिफ्ट 🎁घेण्यास काहीच त्रास झाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘
Marathi birthday message for husband
वय ही फक्त एक संख्या आहे हे विसरू नका परंतु आपल्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे.🎂
💝💝💝💝
मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील. तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💘
💝💝💝💝
अहो तुम्ही माझे हृदय चोरले आणि मी तुमचे पाकीट चोरले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹
💝💝💝💝
वाढदिवसाच्या शुभेच्छा, जेव्हा मी तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे मला स्वत: साठीच अधिक भेटवस्तू 🎁सापडल्या त्यामुळे हे एक महागडे वर्ष ठरेल.🎁
💝💝💝💝
आता Perfect नवरा कोणाला भेटणार नाही कारण तो आता मला मिळाला आहे. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.🤵
💝💝💝💝
आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️️
💝💝💝💝
जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन आणि प्रत्येक सुख दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन. हॅप्पी बर्थडे बेबी. 🌹👩❤️👨
💝💝💝💝
तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि खास बनवले आहे, स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹
💝💝💝💝
तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे. मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
💝💝💝💝
तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते, तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा. हॅप्पी बर्थडे. 💕❤️️🍨
💝💝💝💝
माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो. हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 😘🌹
💝💝💝💝
तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!🤵
💝💝💝💝
वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.
💝💝💝💝
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💘
💝💝💝💝
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🙇
💝💝💝💝
माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
💝💝💝💝
मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह. ❤️
💝💝💝💝
मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले. मी खूप खुष आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
💝💝💝💝
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.👫
happy birthday navroba in marathi
माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे डीअर. 😘
💝💝💝💝
विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस.💖
💝💝💝💝
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.💘
💝💝💝💝
अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.💘😘
💝💝💝💝
देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे डिअर.🎂
💝💝💝💝
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला.👫
💝💝💝💝
तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा तू माझ्या सोबत असतोस तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.🤵
💝💝💝💝
मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
💝💝💝💝
वरील कविता आणि शुभेच्छा संदेश तुम्हाला कसे वाटले सांगायला विसरू नका आणि जरी तुम्हाला तुमच्या कविता पाठवायच्या असतील तरी देखील आम्हाला पाठवा आम्ही ती कविता किंवा शुभेच्छा संदेश अवश्य आमच्या साइट वर अपलोड करू.
1 thought on “100+ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता | Birthday poems and wishes for husband Marathi”