1 Month anniversary caption in Marathi | सुंदर अश्या कविता आणि संदेश

नमस्कार मित्रांनो आजच्या या विषयावर आपले स्वागत आहे आज आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही तुमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या लग्नाला एक महिना झाल्याबद्दल  स्टेटस किंवा कॅप्शन ठेवू इच्छित आहात आणि आम्हाला तुम्हाला मदत करून खूप आनंद होईल चला तर मग आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया.

आम्हाला खात्री आहे की आमच्या  कविता लेख आणि संदेश तुम्हाला नक्की आवडतील जे की तुम्ही तुमच्या कॅप्शन लावा आणि तुमचे प्रेम व्यक्त कराल तुमच्या प्रियजनाबद्दल आम्हाला तुमची मदत करून खूप आनंद होईल आमचा मेन उद्देश्य हाच असतो की तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करता यावे तेही योग्य शब्दांमध्ये आणि ते पण आपल्या मराठी भाषेमधून कारण बऱ्याच वेबसाईट आणि युट्युब चॅनेल हे फक्त इंग्लिश आणि हिंदी या भाषेवर जोर देत असतात पण आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगत आपण मराठी भाषेला प्रमोट करत असतो.

चला तर मग आता आपण पाहू आपण कोण कोणत्या प्रकारचे स्पोर्ट्स आणि संदेश आपण इथे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण एक महिना पूर्ण झाल्याबद्दल थोडेसे कोट्स आणि कविता तुम्हाला पुरवणार आहोत. तसेच आता इंस्टाग्राम वर स्टेटस देखील खूप महत्त्वाचे झाले आहे यासाठी देखील आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक महिना पूर्ण झाल्याबद्दल चे काही कॅप्शन जे की तुम्ही इंस्टाग्राम वापरू शकाल आणि Pahilya mahinyachya lagnachya khup khup shubheccha

1 Month anniversary caption for Instagram in Marathi

इथे आपण दोन प्रकारचे कॅप्शन पाहणार आहोत जे की आपण नवरा आणि बायको यांच्या बद्दल असणार आहे.

1 Month anniversary caption for Wife

तू सोबत असलीस का कसलंही tension नसतं ,तू सोबत असलीस का कसलीही भीती नसते ,तू सोबत असलीस का जगण्याला वेगळीच मजा असते ,तू सोबत असलीस की आयुष्य खूप सुंदर वाटतं ,तू सोबत असलीस की हरण्याची भीती नाही वाटतजसा हा पहिला महिना गेलास तशीच साथ देत रहा आयुष्यभर

Love u बायको ..❤️

प्रिय बायको, हा एक महिन्याचा आनंद पुढील अनेक आनंदापैकी पहिला असेल. माझ्या हृदयाची राणी, एक महिन्याच्या Anniversary च्या शुभेच्छा.

To my beloved wife, may this one-month milestone be the first of many more to come. Happy one-month anniversary, my heart’s queen.

माझे हृदय चोरणाऱ्या राजकुमारीला 1 Month Anniversary च्या शुभेच्छा. आपले प्रेम कधीही न संपणाऱ्या फुलासारखे फुलत राहो

Happy one-month anniversary to the woman who stole my heart. May our love continue to flourish like a never-ending bloom

तू सोबत असलीस का कसलंही tension नसतं ,
तू सोबत असलीस का कसलीही भीती नसते ,
तू सोबत असलीस का जगण्याला वेगळीच मजा असते ,
तू सोबत असलीस की आयुष्य खूप सुंदर वाटतं ,
तू सोबत असलीस की हरण्याची भीती नाही वाटत
जसा हा पहिला महिना गेलास तशीच साथ देत रहा आयुष्यभर
Love u बायको ..

1 Month anniversary caption for Wife

प्रेम ते लग्नपर्यंतचा प्रवास खूप कठीण होता ,पण मला तुझ्यावर विश्वास होता म्हणून कधी भीती वाटली नाही ,
आज बोलत बोलत आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला ,अशीच साठी असुद्या पुढे सात जन्म ,
Love U my husband

पहिला महिना ,तुझ्यासोबत घातलेले ते सात फेरे आज मला आठवतात ,तो प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत घालवलेला आज मला त्याची पुरती झाली ,तू सोबत असलास की एक महिना काय अशे अनेक वर्षे तुझ्यासोबत घालावेन मी ,तू मला कसलीच कमी पडू दिली नाही ,तुझा हा सहवास असच टिकून राहतो ,
Love U …

आयुष्याच्या या वळणावर 
सप्तपदीचे फेरे सात
सुख दुःखात सदैव तुझी 
समर्थपणे मज लाभली साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण 
कारण, आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.


1 Month anniversary Poem in Marathi

सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,
आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

कडक उन्हातली सावली 
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी तू ,
अशीच राहू आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Happy Marriage Anniversary Dear Wife.

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Happy Marriage Anniversary.

जीवनाच्या ह्या प्रवासात 
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची 
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपुला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
Happy Marriage Anniversary.

जरी नशिबाने साथ सोडली,
तरी तू माझ्या सोबत राहिली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला,
एक यशस्वी दिशा मिळाली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची प्रीत.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Wedding Anniversar

Leave a Comment