[2024] नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, कविता, बॅनर आणि स्टेटस इन मराठी | Navratri Shubheccha sandesh

सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Navratri Shubheccha sandesh जे की तुम्हाला नक्की आवडतील. नवरात्रि हा सन खूप उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. नऊ दिवस हा सन चालतो. या दिवशी साठी काही कविता किंवा संदेश जे की तुम्ही कॉपी करून वापरू शकता. तुम्ही जेव्हा एखादी instagram वर पोस्ट टाकता त्यावेळेस देखील तुम्ही हे संदेश caption म्हणून वापरू शकता.

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी,
जोत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा,
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे
अमुच्या शिरी शुभ नवरात्री !

सनातन धर्मात नवरात्री उत्सव आनंदाने साजरा केला जातो दुर्गा देवी ला आराध्य मानुन हा उत्सव भक्त मनोभावे साजरा करतात आणि देवीला नैवेद्य दाखवून प्रसन्न केलं जात. महिषासुर नावाचा राक्षस जनतेचा अत्याचार करत होता त्याला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त होते त्या वरदान आणि तो खूप शक्तिशाली झाला होता तो जनतेला त्रास देत होता सर्व देवी देवता त्याला त्रासले होते त्याचा संहार करण्यासाठी देवांनी दुर्गा देवीची उत्पत्ती केल व अस्त्र शस्त्रांनी सज्ज करून महिषासुरास मारायला पाठवले हे युद्ध नऊ दिवस चालले अखेर दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात हे युद्ध नऊ दिवस चालले म्हणून ते दिवस नवरात्री म्हणून महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीची मनोभावे पूजा केली जाते

या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्री बद्दल काही खास शुभेच्छा संदेश जे तुम्ही तुमच्या what’sapp status ठेवू शकता आणि आपल्या मित्रांना देखील पाठवू शकता तसेच तुम्ही या फोटोज डाऊनलोड करून तुमच्या स्टेटसला ठेवू शकता तुम्ही या कविता खाली दिलेल्या कविता आपल्या Instagram च्या caption किंवा फेसबुकच्या caption मध्ये वापरू शकता किंवा आपल्या पोस्ट टाकताना खाली caption मध्ये देऊ शकता जेणेकरून आपण आकर्षित करू शकतो.

🌸🌸🌸🌸🌸

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

🌸🌸🌸🌸🌸

कुंकवाचा पावलांनी आई माझी
आली सोन्याच्या पावलांनी आई माझी
आलीसर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण नवरात्रीच्या शुभेच्छा

🌸🌸🌸🌸🌸

सर्व जग आहे जिच्या चरणी नमन आहे
त्या मातेला आम्ही आहोत फक्त भक्त
तुझे तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे

🌸🌸🌸🌸🌸

लाल रंगाने सजला दरबार मातेचा आनंदी झालं मन,
सुखी झालं जग शुभ होवो तुमच्यासाठी ही
नवरात्री नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌸🌸🌸🌸🌸

देवी आई वरदान देफक्त
थोडं प्रेम दे तुझ्या चरणी आहे
सर्वकाही फक्त तुझा आशिर्वाद दे.

🌸🌸🌸🌸🌸

नवरात्रीच्या मंगल समयीदेवी तुम्हाला सुख,
समृद्धि आणिऐश्वर्य प्रदान करो..तुमच्या सर्व
मनोकामनापूर्ण होवो..हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸🌸

नऊ दिवसाची नवरात्र,भारतीय संस्कृतीचे आहे हे सत्र..
अन्नधान्य पिकविण्याची शिकवण,घेऊ घटस्थापना करून..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸🌸

आले नवरात्राचे दिन सामोरी,होईल घटस्थापना घरोघरी..
वीराजे देवी नित्य नव्या आसनावरी,होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी..
नऊ रात्री करू तिची आराधना,करेल पूर्ण ती सर्वांची मनोकामना..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸🌸

नवरात्रीचे नऊ दिवस,सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,मन तिच्याच ठायी वसे.

🌸🌸🌸🌸🌸

जागर करती भक्तजन सारे,ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा..
करिता गुणगान तुझे अंबे,दूर होती साऱ्या व्यथा..

🌸🌸🌸🌸🌸

शक्तीपीठ कोल्हापूरी,महालक्ष्मी अंबाबाई..
केला संहार दुष्टांचा,दॄष्टी भक्तांवरी राही..
साडेतीन शक्तिपीठे,असे ॐकार स्वरूप..
महाकाली, महालक्ष्मी,महा सरस्वती रूप..
घेऊ दर्शन देवीचे,मागू तिला वरदान..
दूर होवो साऱ्या व्यथा,व्हावे समॄद्ध जीवन..

🌸🌸🌸🌸🌸

घटस्थापना घटाची,नवदुर्गा स्थापनाची..
आतुरता आगमनाची,आली पहाट नवरात्र उत्सवाची..
शुभ सकाळ!

🌸🌸🌸🌸🌸

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि
तुमच्या कुटुंबियांवर राहो,आणि तुम्हा सर्वांचे जीवन
आनंदमय आणिसुखमय होवो,
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!

🌸🌸🌸🌸🌸

अंबा मातेची नऊ रुपं
तुम्हालाकीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य,
धन,शिक्षण, सुख, समृद्धी,
भक्तीआणि शांती देवो !

🌸🌸🌸🌸🌸

आजपासून सुरू होणा-या
नवरात्र ऊत्सवाच्यातुम्हाला व
तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸🌸

नऊ दिवसाची नवरात्र,
भारतीय संस्कृतीचे आहे हे सत्र..
अन्नधान्य पिकविण्याची शिकवण,
घेऊ घटस्थापना करून..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸🌸

आली नवरात्री,झाली घटाची स्थापना..
करुनी नऊ रूपांची आराधना,
करू दुर्गेची उपासना..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸🌸

आले नवरात्राचे दिन सामोरी,
होईल घटस्थापना घरोघरी..
वीराजे देवी नित्य नव्या आसनावरी,
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी..
नऊ रात्री करू तिची आराधना,
करेल पूर्ण ती सर्वांची मनोकामना..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸🌸

आई भवानी नवश्रोत 
मी जागविन तेजाची नवरात्र करीन
गरुड झेप घेई आकाशी 
नवरात्रीत इच्छा मनाशी पाव माते मज 
पतित करिते आराधना नवरात्रीत

Navratri Shubheccha Sandesh

🌸🌸🌸🌸🌸

ओसंडून वाहू दे आपल्या जगतात 
महापूर नाविण्याचा अन् आनंदाचा 
घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा

🌸🌸🌸🌸🌸

अंबा माया दुर्गा गौरी आदिशक्ती
तूच सरस्वती सकल मंगल माझ्याच 
गटी विश्वाची स्वामिनी जगतजननी
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸🌸

 
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर 
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि 
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि 
सुखमय होवो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना

Navratri Shubhechha Sandesh Strotra [स्त्रोत]

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।। 
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच । 
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।। 
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः । 
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

तुम्हाला वरील सर्व संदेश आणि कविता कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा तुम्ही आम्हाला कमेन्ट section मध्ये तुमचं मत सांगू शकता जर का तुम्हाला तुमची कविता आम्हाला पाठवायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला कमेन्ट द्वारे पाठऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *