१००+ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा in मराठी

नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आई चा वाढदिवस आहे म्हंटल्यावर birthday wishes for mother in marathi तर देणे बनतेच तसेच एक मस्त असा एक स्टेटस आणि जर त्याच्या बरोबर मस्त अशी कविता असेल तर खूपच छान.

आई ला खुश करण्या साठी आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता जरी म्हंटली किंवा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र जरी लहीत असाल आणि त्यात जर या कविता वापरल्या तर पत्राला एक वेगळीच सुंदरता मिळेल.

आयुष्यात दुःख असो किंवा सुख असो
मनात चिंता असो किवा आनंदाचे वारे असो
डोळ्यासमोर दिसते ती आई.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐❤️🎂

💝💝💝💝

शिक्षक, मॅनेजर, डॉक्टर आणि माहीत नाही
अजून कितीतरी गुणांनी संपूर्ण अशा
माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

💝💝💝💝

आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले
प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम / Love करताना पाहिले
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

💝💝💝💝

माझ्या स्वप्नांना तू साकार केलं आहेस आई
माझ्या ध्येयाला तु आकार दिला आहेस आई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉💖🎈

💝💝💝💝

कितीही काळ गेला तरी AAI❤️ तुझी माया कधी कमी होत नाही
आज या शुभ दिनी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

💝💝💝💝

नऊ महिने पोटात सांभाळते आणि
आयुष्य भर लेकरांची काळजी घेते
माहित नाही आई हे सगळं
कोणत्या पुस्तकातून शिकते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎁✨🎂

💝💝💝💝

सर्व कुटुंबाला एका मायेच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची काळजी करणाऱ्या
माझ्या आईला ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

💝💝💝💝

लहापणापासून माझे छोटे छोटे हट्ट पुरवणारी माझी सुपर मॉम,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💕😘💝
माझ्या आयुष्यातील तुझे Importance सांगितल्याशिवाय
माझा परिचय कधी पूर्ण होणार नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

💝💝💝💝

नारळा प्रमाणे बाहेरून खूप
कठीण परंतु आतून मऊ
आणि गोड मनाच्या आईला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎁✨🎂

💝💝💝💝

माझ्या प्रसाची सुरुवात तुझा चेहरा बघून होते
आणि दिवसाचा End तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याने होतो
नेहमी अशीच माझ्यासोबत राहा
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

आईच्या प्रेमाचे मोल केले जात नाही
आई तो अथांग समुद्र आहे ज्याला अंत नाही.
हॅप्पी बर्थडे आई.💕😘💝

माझी आई मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते
खरंच माझी आई❤️ माझ्यावर खूप प्रेम करते
आई❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

माझ्यासाठी खूप अनमोल आहेस आई,
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आई,
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यात आनंदाचा खजिना घेऊन येवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰🍫😍

आई ❤️ तुझे वय झाले तरी मला खास बनवण्यासाठी
तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

नवीन स्वप्न बघण्याची आणि
ती पूर्ण करण्याची जिद्द तू मला
दिलीस आई, ईश्वर तुझ्या आयुष्यात
खूप सारा आनंद देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💖🎈

आई❤️ तू माझ्या आयुष्यातील
आनंदाचे Reason आहेस
प्रत्येक गोष्टीत तू मला मदत
करतेस माझी काळजी घेतेस
आई तूच माझा देव आहेस आई ❤️
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

आई️ तुला सुख, समृद्धी, शांती
आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️🎂

आपली आई ❤️ कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

संकटात डोळ्यासमोर येणारी
पहिली व्यक्ती म्हणजे आई.
आई हॅप्पी बर्थडे.💕😘💝

तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा
त्याग तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई ❤️ तुझे उपकार मी कसे फेडू
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉

जेवढी गरज या पृथ्वीला
चमकणाऱ्या सूर्याची आहे
तेवढीच गरज माझ्या आयुष्यात
माझ्या आईची आहे.
लव्ह यू आई, हॅप्पी बर्थडे.🎁✨🎂


एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी
तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
लव यू आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂🎉

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर


कोणी कितीही गरीब किंवा श्रीमंत असो
आई कोणालाच उपाशी झोपून देत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 💕😘💝


एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची✨ 🌺 गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची✨ 🌺 गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग ✨ 🌺
बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉


मम्मा तू वाटतेस मला एखादी परी,
कशी करतेस तू ही जादुगरी.
हॅप्पी बर्थडे.🎊🍰✨


आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे
तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉


तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपणं
यालाच स्वर्गसुख म्हणत असतील.
आई तुला दीर्घायुषी लाभो हीच इच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁✨🎂


बाबांच्या मारापासून मला वाचवणार्‍या
माझ्या लाडक्या आईला✨ 🌺
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉


या धावपळीच्या जीवनात
जर कोठे आराम मिळेल तर
तो आईच्या पायाशी आहे.
हॅप्पी बर्थडे आई.💕😘💝


पुढील आयुष्यात तुझी सर्व स्वप्न✨ 🌺
पूर्ण होऊ देत तुझ्या आयुष्यात सुखाचा
वर्षाव होऊ दे दुःखाचा मागमूस ही नसो
हीच ईश्वराकडे इच्छा आई❤️
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂🎉


निस्वार्थ प्रेम काय असते हे
मी तुझ्याकडुन शिकलो/शिकले.🎉💖🎈
आपल्या आयुष्यात हजारो
व्यक्ती येतात आणि जातात
पण निस्वार्थ प्रेम✨ 🌺
करणारी आपली आईच असते
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉


अवकाशात जेवढे तारे आहेत
त्या सगळ्यांकडे मी तुझा आनंद मागतो.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी.💐❤️🎂


 स्वतः रखरखत्या उन्हात चे चटके सोसून
मला तिच्या सावलीत ठेवणारी ✨ 🌺
माझी आई ❤️ माझ्यावर खूप प्रेम करते
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉


आईच्या वाढदिवशी मी काय
मेसेज लिहू जिने माझे बोट
धरून मला लिहायला शिकवले.
लव्ह यू आई.🎊🍰✨


आज या शुभ दिनी माझा
प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या
माझ्या प्रेमळ ✨ 🌺
आईला ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  🎂🎉


लेकराने आईच्या गळ्याभोवती
मारलेली मीठी तिच्यासाठी
मौल्यवान दागिन्याप्रमाणेच असते.
माझ्या लाडक्या आईला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 💕😘💝

माझ्यावर नेहमीच विश्वास ✨ 🌺
ठेवल्याबद्दल आई-बाबा तुमचे
खूप आभार आई ❤️ तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉


आपल्या आयुष्यात आपल्यावर
निस्वार्थ प्रेम करणारी आईच असते.
आई माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर हॅप्पी बर्थडे. 🎁✨🎂


आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मेणबत्ती जसे स्वतः जळून दुसर्याला प्रकाश देते✨ 🌺
त्याच प्रमाणे माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
यशाचा प्रकाश आणण्यासाठी
माझी आई दिवस-रात्र कष्ट करते
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉


कितीही काळ लोटला तरी
प्रेम तुझे कमी होत नाही,
तुझ्या वाढदिवशी आठवण
तुझी येणार नाही असं
कधी होणार नाही.
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🍫😍कोणतीच अपेक्षा न करता प्रेम करणे
हे तुझ्याकडून शिकले पाहिजे आई.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💖🎈


आई ❤️ तुझ्या चेहऱ्यावरील
हास्य ही माझी शक्ती आहे
माझ्या जीवनात आलेल्या संकटांना
लढायला ते मला सामर्थ्य देते✨ 🌺
म्हणून तू नेहमी हसत राहा आनंदी राहा
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉


माझ्या आईला अजूनही
अंक मोजता येत नाहीत,
मी एक पोळी मागतो आणि
ती नेहमी दोन पोळ्या देते.
लव्ह यु आई. वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐❤️🎂


आई ❤️ हा असा दिवा असतो जो स्वतः जळून
सर्व कुटुंबाला प्रकाशित करतो आनंदित करतो
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉


आमच्या परिवारातील गृह मंत्रीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आई ❤️ तुझ्या हसण्याने मला
प्रेमाचा खरा अर्थ समजला
प्रत्येक जन्मी मला तुझ्या
पोटी जन्म मिळावा हीच
परमेश्वराकडे इच्छा आई तुला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा✨ 🌺

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा quotes


सुटत ते घर, आठवणी कधीच सुटत नाही,
आई नावाचं आयुष्यातील पान कधीच मिटत नाही,
थकून जातात पाय जेव्हा सारा जन्म चालून,
शेवटच्या श्वासापर्यंत आई हेच शब्द राहतात.
हॅप्पी बर्थडे आई.😍


आज माझ्या आईचा ❤️ वाढदिवस माझ्या
आयुष्यातील सर्वप्रथम गुरु माजी
मार्गदर्शक आणि माझी बेस्ट फ्रेंड
अशा प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨ 🌺


आज या खास दिवशी माझी एकच इच्छा आहे
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने
भरलेला जावो दुःखाला तुझ्या आयुष्यात जागा न मिळो.
हॅपी बर्थडे आई.✨ 🌺


जसा सुर्य त्याच्या प्रकाशा विना व्यर्थ आहे,
तसेच माझे जीवन हे आईच्या प्रेमाविना व्यर्थ आहे
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨ 🌺


आईच्या प्रेमाचे मोजमाप कोणत्याच
तराजूत होऊ शकत नाही. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.💐


आई ❤️ तुला निरोगी आरोग्य
सुख समृद्धी शांती आणि दीर्घायुष्य
लाभो एवढीच देवाकडे इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨ 🌺


मला आवडतात माझ्या हाताची
पाचही बोटे कारण माहित नाही आईने
कोणते बोट पकडून चालायला शिकवले असेल.
आई लव्ह यु, हॅप्पी बर्थडे.


आई ❤️ तु माझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यास माझी मदत केलीस
माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨ 🌺


माझी काळजी करणे ती कधीच सोडत नाही
कितीही बिझी असली तरीही फोन करायला विसरत नाही,
रागात असली तरी प्रेम करायच थांबवत नाही
म्हणूनच आई तुझ्यापासून मी लांब राहूच शकत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 🍰


जगातील सर्व सुख सोयी एकीकडे आणि
आईच्या मांडीवर झोपण्याचे सुख  🌺 एकीकडे
तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा.✨ 🌺


आयुष्यातील प्रत्येक दुःखा मागे
लपलेला एक आशेचा किरण आहेस तू आई.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎁


तुझ्या सुरकुतलेल्या हाताची
माया कधीच कोणाला येणार नाही
आई ❤️ कितीही वय झाले
तरी तुझी काळजी  कमी होणार नाही
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


आमच्या आयुष्यात रोज आनंद
भरणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐


आई ❤️ या दोन शब्दात
सगळे प्रेम सामावलेले आहे
तुझ्या मिठीत असताना सगळे
दुःख विसरायला होते
तुझे रागावणे सुद्धा गोड गाणी 🌺वाटतात
वादळ वारे ऋतू सगळे तुझ्याच मिठीत विसरून जातात
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा✨ 🌺


ती आईच असते जी मुलांवर निस्वार्थ प्रेम करते,
नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या
ती पहिल्या नजरेतच प्रेमात पडते.
हॅप्पी बर्थडे मम्मा.✨ 🌺


स्वतःची सर्व स्वप्ने बाजूला
ठेवून आपले कुटुंब सांभाळणे
हेच स्वप्न  बनवणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂

चेहऱ्यावरील तुझे हास्य असेच राहू दे
आणि जीवनाला माझ्या असाच अर्थ येऊ दे.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.✨ 🌺


संकटाच्या वेळी सर्वात आधी
आठवणारी व्यक्ती म्हणजे आई ❤️
आई  🌺 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा caption


आपल्या आयुष्यात एकही दुःख
नसत जर आपल नशीब लीहण्याचा
हक्क आपल्या आईकडे असता.
लव यू आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉


शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्यावर
प्रेम 🌹 करते तिला आई म्हणतात
प्रिय आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨ 🌺


मागतो मी असे मागणे की
परत हेच आयुष्य मिळो
पुन्हा तीच मांडी असो
आणि हीच आई मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि भरभरून प्रेम.❤️


 आई ❤️ तुझ्याशिवाय या जगण्याला अर्थ नाही
आठवणी तर तु कायमच आहेस
पण माझ्या आयुष्यात का नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई✨ 🌺


तुझी खुप आठवण येते
बाबां पर्यंत माझे सगळे एप्लीकेशन
पोहचवत आली आहेस आई,
तू प्रोफेशनल मेसेंजर पेक्षा कमी नाहीस.
माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁


प्रत्येक पालक आपल्या मुलांचा अभिमान करतात✨ 🌺
पण मला तुम्ही माझे आई-वडीलआहात
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा✨ 🌺


आई तू माझ्या जन्माची शिदोरी आहेस
सरतही नाही आणि उरतही नाही.😘💝
मुखातून बाहेर पडलेले शब्द माघारी घेऊ शकत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही
खूप लोक मिळतील या आयुष्यात परंतु
आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आई ❤️
वडील पुन्हा मिळणार नाहीत
प्रिय आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ✨ 🌺


आयुष्यात आतापर्यंत तिने मला
काहीच पडून दिले नाही कमी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी. 🎊


आई ❤️ आधार आहेस तु माझ्या जीवनाचा
दिलास तू आकार या मातीच्या गोळ्याला
आई थोर तुझे उपकार  🌺 मी फेडू कसे
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ✨ 🌺अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात
आल्या पण माझ्या आईची जागा
कोणीच घेऊ शकत नाही. हॅप्पी बर्थडे आई.💖


आई ❤️ मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
मला फक्त व्यक्त होता येत नाही
तू आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहावी
एवढीच परमेश्वराकडे इच्छा ,
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा  🎉


मला माहित नाही जगात देव आहे की नाही
पण माझ्या जगात माझी आईच माझा देव आहे.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.💐


जो व्यक्ती आपल्या आईची ❤️ पूजा करतो
त्याची पूजा संपूर्ण विश्व करते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
आई ही मेणबत्ती प्रमाणे असते स्वतः
वितळून कुटुंबाला प्रकाशित करते.💝
आपल्या लेकराच्या आनंदातच
आईचा खरा आनंद  🌺 असतो
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


एकदा तोंडातून बाहेर पडलेले
शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही
हजारो लोक मिळतील या जगात परंतु
आपल्या चुकीला क्षमा करणारे
आई वडील पुन्हा मिळणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😍


आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला,
 वाढदिवसाच्या शुभेच्छा आई .✨ 🌺

जीणे बोलायला शिकवलं तिला
कधी शब्दांची ताकद दाखवू नका,
प्रेमळ असते प्रत्येक आई
तीच मन कधी दुखवू नका.
हॅपी बर्थडे मम्मी.😘


मला आशा आहे की जेव्हा आपण
या दिवसाच्या मागे वळून पहाल,
तेव्हा प्रत्येक क्षण सुंदर, आनंदी आणि
आश्चर्यकारक आठवण असेल. ✨ 🌺
कारण आपल्याबरोबर घालवलेल्या
सर्व वेळेबद्दल मला असेच वाटते.
माझ्या प्रिय आईला 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


असावी काहीतरी पूर्व जन्माची
पुण्याई की जन्म तुझ्या गर्भात घेतला,
पाहिलही न्हवत जग तरी नऊ
महिने श्वास स्वर्गात घेतला.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎁


सर्वाना आनंद देणार्‍या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण माझे अश्रू थांबविले आहेत
आणि पुन्हा कसे स्मित करावे
हे मला दर्शविले आहे.
आजचा उत्साहवर्धक दिन
मी कधीही विसरणार नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो आई
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨ 🌺


ना कोणासाठी झुरणार हाय..
ना कोणासाठी मरणार हाय..
आई मी फक्त तुझ्याच साठी जगणार हाय.💖
नाती जपले, तू प्रेम दिलेस,
या कुटुंंबाला तू नेहमी जपलेस,
पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
🎂 आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


फक्त याच जन्मात नाही तर प्रत्येक
जन्मात मला तूच पाहिजे आई.
माझ्या लाडक्या मैत्रिणी सारख्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💝

मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी आई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी

इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कोणीही विश्वास ठेवला नाही तरी तुमच्यावर
आंधळा विश्वास ठेवते ती फक्त आपली आई
असते,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
कायम तुझे हात सरसावतात,
अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझे डोळे मिटण्याआधी
माझे डोळे फुटावे
तुझ्याशिवाय आई आयुष्यात काहीही नसावे
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमच्यात नसली म्हणून काय झाले
तुझी जागा कोणीही घेतली नाही
तू माझ्या मनात कायम अबाधित राहशील
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात तू मिळालीस
आयुष्य धन्य झाले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये, आई तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हाला शुभेच्छा संदेश आणि कविता कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. तसेच marathicharoli.in कडून आपल्या आई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की कळवा.

Leave a Comment