Anniversary हा दोन लोकांमधील प्रेम, वचनबद्धता आणि बंध साजरे करण्यासाठी एक विशेष वेळ आहे. तुमचे आई-वडील, आजी आजोबा किंवा तुमच्या प्रिय जोडीदारासोबत तुमचा स्वतःचा वर्धापनदिन असो, तुम्ही केलेल्या आठवणी आणि तुम्ही शेअर केलेले प्रेम यावर विचार करण्याची ही वेळ आहे. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी परिपूर्ण शब्द शोधत असल्यास, येथे काही मराठीत Anniversary दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत ज्यांचा वापर तुम्ही तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी करू शकता.पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही एकत्र येण्याचे दुसरे वर्ष साजरे करत असताना, मी तुम्हा दोघांना प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचे प्रेम प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह अधिक दृढ होत राहो.
तुमच्या प्रियजनांबद्दल त्यांच्या खास दिवशी तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी या मनःपूर्वक शुभेच्छा वापरा. त्यांना कळू द्या की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांना तुमच्या आयुष्यात मिळाल्यामुळे तुम्ही किती धन्य आहात. हा खास दिवस साजरा करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत तो एक संस्मरणीय बनवा.आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Anniversary Aai Baba in Marathi
तुमचे प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी
जणू देवाचे वरदान आहे आणि तुमचा
सहवास माझ्यासाठी माझं जग आहे
चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत
आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,
आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
आपण निश्चितपणे आतापर्यंत सर्वात गोड जोडी आहात
तुम्ही दोघे माझे आयुष्य खूप सुंदर बनवित आहात
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण दोघांचे अभिनंदन
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार
आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी
आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा! थोर तुमचे उपकार हे
जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार!
आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!
आई बाबा आयुष्यातील सुख तुमच्या थोडे
सुद्धा कमी ना होआई-बाबा आयुष्यातील आनंद
तुमच्या थोडा सुद्धा कमी ना हो ❤
तुमच्या दोघांना उत्तम आरोग्य लाभो🎂
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
कोणतेही शब्द आपले नाते परिभाषित करू शकत नाहीत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा
मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो!
तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे एकमेकांबरोबर
प्रेमाने काळजीने संसार केलात ❤
कायम अशीच सोबत रहा 🎂
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा
जिद्द म्हणजे काय हे आई
मनातला विश्वास म्हणजे बाबा
आई विना हे जग अधुरे आहे
बाबा हे सारे विश्व आहेत!!”
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण
आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
Happy Anniversary Mom and Dad in Marathi
या खास दिवशी, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक प्रकाश असल्याबद्दल मी तुम्हा दोघांचे आभार मानू इच्छितो. तुमचे प्रेम आणि पाठिंबा हीच मला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई आणि बाबा.
तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुमचा
जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💓
खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता🎂
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर ❤
अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन🎂
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात
आपले नाते आमच्यासाठी एक उत्तम
उदाहरण आहे आई बाबांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोणतेही शब्द आपले नाते परिभाषित करू शकत नाहीत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा
मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो!
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे
तुमचं प्रेम तुमचा विश्वास पाहिला आहे
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडून शिकलो आहे
तुमची साथ अशीच वर्षानुवर्षे कायम राहो
तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
मला आशा आहे की आपले नाते हजारो वर्ष टिकेल
आपण दोघेही जगातील सर्वात महान पालक आहात
आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
साता जन्मासाठी काही द्यायचं
असेल न देवा…
तर हेच आई -वडील दे मला
ज्यांनी आजपर्यंत
काहीच कमी पडू दिल नाही मला
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
तुमच्या दोघांना पाहून मला नेहमीच ते जाणवते
खरंच ते खरं प्रेम आहे, जे बरीच वर्षांनंतरही प्रेम एकसारखेच आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई आणि वडील
आपण निश्चितपणे आतापर्यंत सर्वात गोड जोडी आहात
तुम्ही दोघे माझे आयुष्य खूप सुंदर बनवित आहात
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण दोघांचे अभिनंदन
आज जे काही आहे ते फक्त तुमच्या दोघांमुळे
आपण माझे पालक आहात, माझ्यासाठी हा एक मोठा विशेषाधिकार आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी पापा
सूर्याचे तेज म्हणजे आहे आई
बाबा त्यांची किरणे असतात
आई असते आपली माऊली
त्या माऊलीची साथ बाबा असतात
प्रिय आई-बाबा तुमचे हे अतूट नाते
असेच रहावे जन्मोजन्मी
त्यात नसावी कशाची कमी ,असावी
फक्त प्रेम ,विश्वास
आणि आनंदाची हमी
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
मी कधीही देवाला पाहिले नाही,
माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहात
तुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे
माझ्या प्रिय आई बाबांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Mom and Dad in Marathi
तुम्ही तुमचा वर्धापन दिन साजरा करत असताना, तुम्ही माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची मी किती प्रशंसा करतो हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. जाड आणि पातळ माध्यमातून तू माझा खडक आहेस. आई आणि बाबा, वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.
आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो…
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
लहानपणापासूनच मी पाहिले आहे की
तुम्ही नेहमीच कठीण परिस्थितीत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे.
तुम्ही दोघे आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
या जगातील माझं बेस्ट Love
माझा बेस्ट Idol आणि माझे
बेस्ट Friends
फक्त माझे आई -बाबा आहेत
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आई तू एक वाक्य
तर बाबा वाक्यातील शब्द आहेत
आई तू एक कविता
बाबा त्याचा भाव आहेत
Happy Anniversary Aai baba
तू मला जन्म दिलास,
तू मला आयुष्य जगायला शिकवलंस
आणि मला जगातील सर्व आनंद दिला!
तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा
आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो…
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आई -बाबा तुम्हाला शब्दांत मांडायला
एवढे तुम्ही छोटे नाही…
आणि आई -बाबा तुम्हाला शब्दात मांडाव
एवढा मी मोठा नाही…
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
कष्ट करून आयुष्यभर काट्यांच्या वाटेवर
चालत राहिलात ❤सावलीत रहावे मी म्हणून
स्वतःचा देह झिजवत राहिलात🎂
आई बाबा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतुतील बहर आहात तुम्ही
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
प्रुथ्वीवर देवाची ओळख आहेत आई -बाबा
त्यांची सोबत नसेल तर
सुखांची ओळख कुणी करून दिली
असती आम्हाला
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
माझा चेहरा न पाहता माझ्यावर
प्रेम करणारी…
एकमेव स्त्री म्हणजे माझी आई
आणि माझ्यावर
स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी व्यक्ती
म्हणजे माझे बाबा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तू मला जन्म दिलास
आणि तू मला चांगले वाढवलेस
ज्यासाठी मी तुमचा कायमचा आभारी आहे!
वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा माझे आई बाबा
आई -बाबा
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टींची
कधी कमी पडू दिली नाही
आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार
आम्ही कधीच विसरणार नाही
तुमच्यासारखे आई बाबा मिळाले हे
आम्ही आमचे भाग्य समजतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Happy Marriage Anniversary Aai Baba!
तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू
देवाचे वरदान आहे आणि तुमचा
सहवास माझ्यासाठी माझे जग आहे
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
मला माझ्या आई आणि वडिलांवर खूप प्रेम आहे
तुमच्या दोघांच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त मी खूप आनंदी आहे
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपले खूप खूप अभिनंदन !
या जगातील माझं बेस्ट Love,
माझा बेस्ट Idol आणि माझे बेस्ट Friends,
फक्त माझे आई बाबा आहेत..
Happy Marriage Anniversary Mom & Dad!
सुगंधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात
कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना आहे तुमची जोडी
कायम राहो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
Aai Baba Anniversary Wishes in Marathi
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आणखी अनेक वर्षांच्या प्रेम, आनंद आणि एकत्रतेच्या शुभेच्छा. तुम्ही दोघेही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात.
आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..
Happy Marriage Anniversary Aai Baba!
तुमच्या जीवनातले सुख
आणि तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
कधी कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो
एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
“आई तुळशी समोरचा दिवा आहे
तर बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
तर बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
मला माझ्या आई -बाबांच्या
चेहऱ्यावर नेहमी हास्य
असलेले आवडते
त्या हास्याला मी कारणीभूत
असेल तर त्यात एक
वेगळाच आनंद असतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
लहानपणापासूनच मी पाहिले आहे की
तुम्ही कठीण परीस्थितीतही एकमेकांना
पाठिंबा दिलात
आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करून
चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवले
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय
जे आनंदात रंग भरतात
तुमची जोडी आहे मेड फाँर इच अदर
Happy Anniversary Aai baba
कधी खिसा रिकामा असला तरी
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही
माझ्या आई- वडिलांसारखा मनाने श्नीमंत
मी दूसरं कोणाला पाहिलं नाही
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वर करो अशीच येत राहो तुमची एनिवर्सरी
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची
येणारं आयुष्य असो सुखमय
घरात राहो आनंदाचा वास
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Mom and Dad from Daughter in Marathi
तुम्ही प्रेम आणि सहवासाचे आणखी एक वर्ष साजरे करत असताना, तुमचे बंध प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह अधिक घट्ट आणि सखोल होऊ दे. माझ्या प्रिय जोडीदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी कधीही देवाला पाहिले नाही
माझ्यासाठी तुम्ही दोघेच माझे
देव आहात
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव राहो
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागवू नका एकमेकांवर
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
जन्मोजन्मी असेच रहावे तुमचे
नाते अतूट…
आनंदाने जीवनात यावे रोज
नवे रंग अदभूत…
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई देवासमोर लावलेली निरांजन जणू
बाबा त्याची ज्योत
आई घरभर पसरलेली धूप जणू
बाबा त्यातील सुगंध
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई-बाबा तुम्हाला आणखी एका
सुंदर लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर
एकत्र आणि सुखात राहो
तुमचा अनमोल सहवास मला
आयुष्यभर मिळो…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
Aai Papa Anniversary Wishes in Marathi
या विशेष दिवशी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो आणि किती प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणि आनंद आणला आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय.
या खास दिवशी तुमच्या मनातील
सर्व इच्छा पूर्ण होवो
आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य
आणि दीर्घायुष्य लाभो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना
मी देवा पेक्षाही जास्त मानतो
अशा माझ्या लाडक्या आई -बाबांना
अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
नात्यात महत्त्वाचे आहे आणि
तुमच्या दोघांकडे पाहिल्यावर नेहमीच
याचा प्रत्यय येतो ,तुमची जोडी
जगातील बेस्ट जोडी आहे
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
बाबा माझे विठोबा आणि आई रखुमाई
मी का मानू कुणाला,जर दैवत माझे आई -बाबा
तुम्हीच वाढवलतं आणि तुम्हीच घडवलतं
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई-बाबा
तुमच्यामुळे आम्हाला प्रेम या शब्दाची
किंमत कळली..
लग्नाची सात वचन खऱ्या आयुष्यात
कशी निभवायची..
कस एकमेकांना बांधून ठेवायचं, कशी
नाती जपायची..
आईने बनवलं बाबांनी घडवलं
आईने शब्दांची ओळख करून दिली
बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला
आईने लढण्याची शक्ती दिली
बाबांनी जिंकण्याची नीती दिली
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल
पण आई-बाबा तुमचे माझ्यावरचे
प्रेम कधीच तूटणार नाही
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई -बाबा थोर तुमचे उपकार
हे जग दाखवूनी तुम्ही
केला माझ्या जीवनाचा उध्दार
आई -बाबा.अशक्य आहे
या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत रहा ,असेच रुसत रहा
पण नेहमी असेच सोबत रहा
जीवनात फक्त आई-वडील हीच
अशी व्यक्ती आहेत…
जी स्वतःबद्दल विचार करण्यापूर्वी
आपल्या मुलामुलींचा
विचार करतात ,आपल्या मुलांच्या
सुखालाच आपले सुख समजतात
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Mummy Papa Wishes in Marathi
तुमचा Anniversary दिन तुम्ही एकमेकांसोबत शेअर करत असलेल्या प्रेमाचा आणि वचनबद्धतेचा उत्सव असो. तुम्हाला दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा.
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल
पण आईची माया
आणि वडिलांचे प्रेम कितीही पैसे खर्च
केले तरी मिळणार नाही…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
संघर्ष शिकावा वडीलांकडून
आणि
संस्कार हे आईकडून शिकावे
Happy Anniversary Aai baba
आई -बाबा तुमच्या ह्या अनमोल नात्यातून
आम्हाला समजलं की नाती कशी जपायची
सुख दुःख कशी वाटून घ्यायची
कठीण परीस्थितीतून मार्ग कसा काढायचा
माणसं ,नाती कशी जपायची
तुमची हि जोडी अशीच कायम टिकून राहो
तुमचं प्रेम असचं कायम बहरत राहो
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Happy Marriage Anniversary Aai Baba!
या जगातील माझं बेस्ट Love
माझा बेस्ट Idol आणि माझे
बेस्ट Friends
फक्त माझे आई -बाबा आहेत
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
तुमच्या पेक्षा चांगले आई-वडील नाहीत
तुम्ही सदैव माझ्याबरोबर रहावे
तुमच्या दोघांचे प्रेम हेच माझ्या
आयुष्यातील खरी कमाई आहे
Happy Anniversary Aai baba
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
असाच आनंदात जावो
तुम्ही नेहमी असेच हसत आणि आनंदी रहा
तुमच्याकडून आम्ही खुप काही शिकलो
तुमचा हा लग्न वाढदिवस अविस्मरणीय जावो
तुम्हाला कोणाची नजर न लागो
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हाला तुमच्या सारखे प्रेमळ
समजून घेणारे आई -बाबा दिले….
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तुम्ही मला जन्म दिलात
तुम्ही मला आयुष्य जगायला शिकवलत
आणि मला जगातील सर्व आनंद दिलात
Happy Anniversary Aai baba
दुःख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या
वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर
उन्हात देह झिजवत राहिलात
आई -बाबा तुमच्या दोघांच्या त्यागाला सलाम
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
Mom Dad Anniversary Wishes in Marathi
जेव्हा तुम्ही दोघे असता आमच्या सोबत
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावी
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
मी कधीही देवाला पाहिले नाही,
माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहात
तुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
“आई तुळशी समोरचा दिवा आहे
तर बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
तर बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
Aai Babala Lagnachya Vadhdivsachya
Hardik Shubhechha
आई -बाबा
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टींची
कधी कमी पडू दिली नाही
आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार
आम्ही कधीच विसरणार नाही
तुमच्यासारखे आई बाबा मिळाले हे
आम्ही आमचे भाग्य समजतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
गंध नको दुःखाचा…
सुर सुखाचा राहू दे…
हसत मुख जोडी तुमची…
सदैव अशीच राहू दे…
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई मनावरचा संस्कार आहे
बाबा ते घडवणारे आहेत
आई आयुष्याची वाट आहे
बाबा त्या वाटेवर चालवणारे आहेत
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
Anniversaries are a special time to celebrate the love, commitment, and bond between two people. Whether it’s your parents, grandparents, or your own anniversary with your beloved spouse, it’s a time to reflect on the memories you’ve made and the love you’ve shared. If you’re looking for the perfect words to express your feelings, here are some heartfelt anniversary wishes in Marathi that you can use to convey your love and appreciation.
As you celebrate another year of togetherness, I wish you both a very happy anniversary filled with love, laughter, and joy. May your love continue to grow stronger with each passing year.
On this special day, I want to thank you both for being the guiding light in my life. Your love and support have always been my inspiration. Happy anniversary, Mom and Dad.
As you celebrate your anniversary, I want you to know how much I appreciate all that you have done for me. You have been my rock through thick and thin. Happy anniversary, Aai and Baba.
Wishing you a happy anniversary and many more years of love, happiness, and togetherness. You both are an inspiration to all of us.
As you celebrate another year of love and companionship, may your bond grow stronger and deeper with each passing year. Happy anniversary to my beloved spouse.
On this special day, I want to let you know how much I cherish and love you. You have brought so much joy and happiness into my life. Happy anniversary, my love.
May your anniversary be a celebration of the love and commitment that you share with each other. Here’s wishing you both a happy and blessed anniversary.
Use these heartfelt wishes to convey your love and appreciation for your beloved ones on their special day. Let them know how much they mean to you and how blessed you are to have them in your life. Celebrate this special day and make it a memorable one with your loved ones.
Anniversaries are a time to celebrate the love and commitment between two people. Whether it’s your parents or grandparents celebrating their anniversary, or your own anniversary with your spouse, it’s important to let them know how much you love and appreciate them. If you’re looking for the perfect words to express your feelings, here are some heartfelt anniversary wishes in Marathi that you can use.
- Mummy Papa Anniversary Wishes in Marathi
- Anniversary Wishes for Mom Dad in Marathi
- Mom Dad Anniversary Wishes in Marathi
- Anniversary Wishes in Marathi for Mom Dad
- Happy Anniversary Mummy Papa Wishes in Marathi
- Aai Papa Anniversary Wishes in Marathi
- Aai Baba Anniversary Wishes in Marathi
- Happy Anniversary Mom and Dad in Marathi
- Happy Anniversary Aai Baba in Marathi
- Happy Anniversary Mom and Dad from Daughter in Marathi
Use these wishes to express your heartfelt congratulations and love to your parents, grandparents or any other loved ones on their special day. These messages are perfect to convey your feelings in Marathi and express your love and appreciation for them. Celebrate this special day and make it a memorable one with your loved ones.