100 + Marathi Funny Comments For Boys | Funny & Rocking Comments 2024

जेव्हा आपला मित्र एखादा फोटो Instagram किंवा fb म्हणजेच facebook वर टाकतो त्या वेळी त्याला एखादी चांगली marathi comment जी की सर्वांना हसवेल आणि मित्राला लाजवेल अशी कमेन्ट करणे आपला जन्म सिद्ध हक्क आहे म्हणूनच आम्ही घेऊन आलोय खास आपल्या साठी comments तसेच या कमेन्ट तुम्ही fish point साठी पण वापरू शकता.

Marathi Funny Comments and Fish points For Boys

फिश पोंड हा गेम तर आपल्याला माहीतच असेल जर माहीत नसेल तर सांगतो या मध्ये आपल्याला आपल्या एखाद्या मित्राबद्दल लिहायच असत आणि त्याला एका चिट्टी मध्ये लिहायच असत आणि मग त्याला gathering किंवा farewell ला वाचल जात. या मध्ये आपल्या मित्रा बद्दल funny comment लिहायची असते. थोडक्यात सांगायच झालच तर एका मेकांची काडायची.

आता तुम्ही म्हणाल ते तर ठीक आहे पण आम्ही तुमच्या कडूनच का या कमेन्ट घ्याव्या तर सांगतो आम्ही इथे खूप साऱ्या नवीन अश्या कमेन्ट जोडल्या आहेत आम्ही अस काही म्हणत नाही की या सर्व वेगळ्या आहेत पण हे नक्की सांगेल की सगळया comment मी स्वता शोदून आणल्या आहेत आणि या सर्व तुम्हाला नक्कीच आवडतील.

चेहेरा भोळा.. लफडे सोळा…
तरी पण भाऊ थांबतोय कुठे…
अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा…

Also Read: 
Top 100 funny comments
+99 Best🤣Marathi Funny Comments for Instagram

नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरा.. 💎
मुलाच एकच डायट वाग्याची भाजी गप गप शीरा..

Single Mitr Funny Comments / Fish points

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोक🐐
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू🐐
भाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय
कस गालात हासतय माझ पाखरू🕊️

कोरोना पुढं झुकली इटली
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली

कालचीच चड्डी उलटी करून घालतो.
तरी पण भाऊ ऐटीत चालातो

गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्या
दिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवले
मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले

कोकणात भेटतो आंबा
भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला इथंच थांबा

पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…
भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी.

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

गावात असते प्रत्येक घरात अंगण
गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण

कोकणात भेटतो आंबा भाऊंचा
लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला इथंच थांबा

Ganja (गांजा) Lover Funny Comments

या कॅटेगरी ला जोडण्याच कारण सांगावच लागेल अस तर मला वाटत नाही कारण आपण जर collage लाइफ जगला असाल तर नकीच माहीत असेल की आपले मित्र काय चीज आहेत. यात काय मला एवडे जोक सापडले नाहीत पण जेवडे आहेत तेवड जबर दस्त आहेत.

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा गांजा डीलर

कडक्या मित्र funny comments

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणी मी म्हणे हनुमानभक्त

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु…
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू 

घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर,
पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 

शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू
भाऊंना बघून पोरी म्हणतात
ते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरु

चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा।
पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।

मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवा,
भाऊंचा हा फोटो पाहायला, थोडा brightness वाढवा 

विषय खोल कारण पृथ्वी गोल

तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा…..भाऊने केले इग्नोर पोरी रडल्या ढसाढसा

भाऊच्या घरात मार्बल ची फरशी….
आणि सगळ्या पोरी म्हणतात
होणार सून मी ह्या घरची

घरात पाळली मांजर नाव तिचं मनी……भाऊच्या फोटो वर फिदा झाली लिओनी ची सनी 

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा… निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा

महफ़िल मध्ये बसलो की भाऊच्या मोठ्या मोठ्या गप्पा,
थायलंड वर उतरला की नुसती किलकिल, आले पप्पा आले पप्पा!!!

बाहेर गेल्या वर पोलिस नोंदवतात गुन्हा
सगळया पोरी म्हणतात राष्ट्रवादी पुन्हा

Only_for_u_bhava
#भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे…!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत…!!!

भावा तुझा #फोटो म्हणजे नां
द खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा .

कोरोना मुळे अख्खा भारत भंगला,
भाऊंना बघून पोरी म्हणतात तुझ्यात जीव रंगला

20 ची विमल १० चा मावा 
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 

One च्या आधी येतो
त्याला म्हणतात zero,
30 ₹ चा गॉगल घालणारा
हाच तो भोजपुरी Hero. 

भाऊ करतात नजरेनं वार…
मुली म्हणतात “देखा है पहली बार..
साजन की ऑंखो में प्यार”

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी मा

भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 

2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..

अप्रतिम फोटो सर. माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या, गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.

आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE    आणि #COMMENT पाहुन पोरी पडल्या कोमात……

लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे ..तीच लिपस्टिक टेस्ट करणे हि भाऊ ची ड्युटी आहे 

खराब होत सफरचंद त्याला कसं कापू…..
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू

किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल, हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा.

तू आया, हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,लगता है साले, तू आज भी नही नहाया.

बहारो फूल बरसाओ मेरा “दोस्त ” आया है.होठो पे मुस्कान, गली में महक लाया है.बरसो तक थी जिसे पानी से “एलर्जी ”वह आज “लक्स ” से नहाया है.

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचोंभाऊ आमचा घालतो अमूल माचो

गावात असते प्रत्येक घरात अंगण गावात असते प्रत्येक घरात अंगण भाऊला पाहून पोरी म्हणतात हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण
🍁🍁🍁🍁


नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक🎙️भाऊ ला बघून😍😍😍 पोरी म्हणत्यात मी तुमची शेवंता तुम्हीच माझे आण्णा नाईक…😎

शिकाल तर टिकाल…. आणि भाऊच्या नादाला लागले तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल….. 

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा

भाऊचा फोटो बघून पळत आली #आक्का…
म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते #मुक्का

ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट…
पण भाऊंचा फोटो बघून ज्ञानादलाच आली फीट

लग्नाची वाट बघतोय आमचा दादा
या फोटो चा होईल का त्याला काही फायदा ??
.
.
यावर काय सांगशील ज्ञानदा ?

नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक
भाऊ ला बघून पोरी म्हणत्यात मी तुमची शेवंता तुम्हीच माझे आण्णा नाईक…

भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे…!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत…!!!

मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लालीअग बाई हाच माझा बाहुबली विषय खोल कारण पृथ्वी गोल

#लिंबु#मिरची#लावून#फिरत#जा

पोरींच्या मनावर झाला घाव,
जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव…भाऊ आमचा खुंखार वाघ।।।
वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।

जब भाई आते बाजार में ,
तब लडकियो की लाईन लगती हजार में 

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..

भाऊ ची पाहिली जशी अदा…
त्यावर राणू मंडल फिदा

Lockdown मध्ये चालू आहे दुकान किराणा आणि मुली म्हणतात इस बंदे ने हमको करदिया दिवाना
नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा…..

भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे…!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत…!!!
#लिंबु#मिरची#लावून#फिरत#जा

🍁🍁🍁🍁

भाऊचा फोटो पाहून एकच वाक्य सुचत
.
.
काय सांगाव भावांनो…..
.
.
आमचा भाऊ दिसतोय लय भोळा पण
त्याचा नांदच खुळा…

भाऊंची पोज बगून भाऊ दिसतो स्वर्गात..
भाऊंना बगून सर्व पोरी म्हणतात,
मि का नव्हते याच्या वर्गात..

भाऊंचा बघून गॉगल…
रानु मंडल पुन्हा झाली पागल 

FB Funny Marathi Comments



काल भाऊला एका पोरीचा फोन आला म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग
🍁🍁🍁🍁

शतरंज की चालो का खोफ उन्हें होता है जो सियासत करते है, हम तो मोहब्बत के खिलाड़ी है न हार की फिक्र न जीत का जिक्र.

बक्कळ मोठया comments

वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ s_ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ_ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ वादळ _ __ _ __ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ _ _ वादळ _ _ _ _ _ __ _ _ वादळ _ __ _ __ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ ___ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ _ _ वादळ _ _ _ _ _ _ _ _ _ वादळ _ ___ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ वादळ _ __ _ __ वादळ_ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ __ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ _ _ वादळ _ _ _ _ _ _ _ _ _ वादळ ___ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ_ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _ _ वादळ _ __ _ _ _ _

गावात उभा आहे माझा भाऊसगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहू
🍁🍁🍁

घरात पाळली मांजर नाव तिचं मनी……भाऊच्या फोटो वर फिदा झाली लिओनी ची सनी 🤣😂😜
🍁🍁🍁🍁

जाळ अन धूर संगच

आमच्या भाऊला# लहानपणा पासून इच्छा होती # व्हिलनबनायची पण या # सुंदरमुलींनी # चाॅकलेट_BOY_ बनव ून_टाकलायार

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥

शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

HERO KO TO MARNE KE BAD SWARG MILTA HAI PAR WILEN KO DHARTI PAR HI NARK DIKH JATA HAI

भाउंची ह़वा # पोर्री म्हनतात मला हाच# ह़वा# भाऊंची वेगळीच”अदा”त्यांच्यावर 1760पोरीं “फिदा”……# भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केटची आई-बहीनच एककरून टाकतो……# झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारनभाऊचा फोटोच आहे जोमात….# ऊपर छत निछे साया..भागो रे भागो ” भाई आया”

कडक मराठी comments

K A D A K ”
#ѕυρєя_ѕтуℓιѕн_ριχ_☆☆☆”.”
बोले तो एक दम झक्कास
ち∪ㄗモ尺b ㄗ工C丅∪ 尺
╭━╮┳┈┳╭━╮╭━━╭━╮,
╰━╮┃┈┃┣━╯┣━┈┣┳╯,
╰━╯╰━╯┻┈┈╰━━┻╰━
 S UPER HIT ”♤♤


तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा…..भाऊने केले इग्नोर पोरी रडल्या ढसाढसा🤣😂

अरे आली आता हवा ❥━━━❥…★★★..#KadakPic….. 1 no भावा….★★★ ☆☆☆▂ ▁▐.

शिकाल तर टिकाल…. आणि भाऊच्या नादाला लागले तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल….. 💨💨💯💯🔥❤🔥
🍁🍁🍁🍁

▐#ѕυρєя_ѕтуℓιѕн_ριχ_☆☆☆═══۩ஜ-*#ĐĄ§HÏŃĞ# *#{{{ @#$झकास @#$}}}#вσℓє_тσн_@नुसताधुर र र र र र र र र @$ ##

हे #जो_आपल्यासाठी #एकदा_येनार #त्याच्यासाठी #आपन #1000_वेळा_जाणार… #भावा_लिहून_ठेव.. #अरे_नडतो_कोण_भाऊल

#नुसता_धुरररररररर�������� ��?︻╦╤─•••••҉ #नुसती_फायरिं ग�� #जो_आपल्यासाठी #एकदा_येनार #त्याच्यासाठी #आपन #1000_वेळा_जाणार… #भावा_लिहून_ठेव.. #अरे_नडतो_कोण_भाऊला #हवा_हवा_भावा #एकदम_कडक  #नुसती_फायरींग  #नुसता_धुरररर #भावा_भीड_तु  ( #नडतो_कोण ) #Euuuuuu Kadak PIx0 # Vinya 

भाऊच्या घरात मार्बल ची फरशी….आणि सगळ्या पोरी म्हणतातहोणार सून मी ह्या घरची😂🤣😂
🍁🍁🍁🍁



डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..भाऊ वो बुलाती हे… मगर जाणे का नही.
🍁🍁🍁🍁



खराब होत सफरचंद त्याला कसं कापू…..हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू😬😬😬
🍁🍁🍁🍁

लखलखते तारे # पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहाव लागत आणि माझ्या # भावाचा फोटो बघण्यासाठी# पोरीना#आँनलाईनचरहावं लागत

#photu #मत_देख_पगली.. #जा_के #Book_पढ़..
 #Pyar_होने_से_अच्छा_है #Paas_होना




आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात……

🍁🍁🍁🍁

तुमचं हे #प्रेम आयुष्याच्या प्रत्येक #क्षणाला माझ्या बरोबर #चिरंतर असेल ही#आशा बाळगतो आणि #तुम्ही प्रेमाणे दिलेल्या #लाईक्स आणी#कमेंटबद्दल#खरंच_मनापासुन_धन्यवाद,..

भाउंची ह़वा # पोर्री म्हनतात मला हाच# ह़वा# भाऊंची वेगळीच”अदा”त्यांच्यावर 1760पोरीं “फिदा”……# भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केटची आई-बहीनच एककरून टाकतो……# झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारनभाऊचा फोटोच आहे जोमात….# ऊपर छत निछे साया..भागो रे भागो ” भाई आया”



भाऊचा फोटो बघून पळत आली #आक्का…म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते #मुक्का🤣🤣

🍁🍁🍁🍁





लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे ..तीच लिपस्टिक टेस्ट करणे हि भाऊ ची ड्युटी आहे ❤️🍁🍁🍁🍁

हमसे पंगा लेने से पहले….. हमारे दोस्तो के बारे मे
जान लेना क्यूकी ,
वो पहले मारते है फीर पुछते है … भाई मैटर क्या

भावाशी # पंगा तर आख्या गावात # दंगा . . फुक्कटचा # वाद आणि भाऊचा # नाद लय बेक्कार …..KADAK भाऊ १ चं नंबर……

हम तो पहले से ही#बिगड़ेहोए है “हमारा कोई क्या#बिगाड़लेगा

उपर छत, नीचे साया,भाग कोरोना हमारा भाऊ आया.🍁🍁🍁🍁

सगळया मित्रांच्या मनावर राज करणारा…
अंगी हत्तिचे बळ
वाघाचे काळीज असणारे…
��दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,�� हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
#भावा सारखा मित्र आणि #मित्रा सारखा भाऊ¶¶¶¶¶

आईच्या गाँवत कहर……fakt भाऊच्या नावात….!!!

SOON पगली mere bhai ke LOOKकी बात मत कर आज भी तेरी सहेलियां  use fb पर देखकर कहती हैं देख दीदी जीजू fb पर आग लगा रहे हैं… nice andsome zakassas .fadu no1 brooooo

One च्या आधी येतोत्याला म्हणतात zero,30 ₹ चा गॉगल घालणाराहाच तो भोजपुरी Hero. 😂
🍁🍁🍁🍁

SOON पगली ��mere bhai ke LOOK ��की बात�� मत कर आज भी तेरी सहेलियां ���� use fb पर देखकर ��कहती हैं देख ��दीदी जीजू fb पर आग ��लगा रहे हैं… nice andsome zakassas ��.fadu no1 brooooo

फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास कोणाला माहीत होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास भाऊ फोटो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏

Comedy Comments in Marathi

अटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तरकॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
🍁🍁🍁🍁


#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक����#कडक��������#कडक����#कडक����#कडक

#भाऊशी वाकडं मग काय ?? #भर रस्त्यात लाकडं…..

चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।
🍁🍁🍁🍁


भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉.
🍁🍁🍁🍁

हाताची_घडी न् # तोंडावर_बोट # भाऊने_फोटो_सोडलाय # लाईकच ठोक ! # पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात water भाऊच्या नादी लागला की डायरेक matter.. # # भाईकी पहोंच # दिल्लीसेलेकर कब्रस्तान तक हैं ; # आवाज # दिल्ली तक जाती हैं ओर # दुश्मन # कब्रस्तान तक ! # Kadak_pic_ßrö # राईट . . ना… # फाईट . . अपना # भाईआला की # वातावरन # टाईट….. Kadakk ●★❥ ❥ PIC # धुर # कडक # रापचीक # नादखुळा # लय_भारी # दंगाच # राडा # जबरदस्त# अकड मत # रकड जायेगी , ” # भाई ” के सात चल # जन्नतपायेगी # SetMax और# भाऊ सेम ही हे….जो सबको # Deewana बना द….. !! ξKδα๓ кαδαк ცɧąų !! # धडाकेबाज_फोटो_आलाय_भावा ������ # नुसता_धुरररररर # भावा_केली_ना_हवा लखलखते तारे#पाहण्यासाठीआपल्याला अंधारातच रहाव लागत आणि माझ्या#भावाचा फोटो बघण्यासाठी#पोरीना#आँनलाईनच रहावं लागत………..# S_U_P_A_R_H_I_T_भाऊ. # झक्कास_नाद_खुळा# भावा_तुझा_नाद_नाय✪✮ ☆ # Vantass_pic☆ ☆ # दर्जा☆ # धूर☆★☆ # कÐक_ριç_भाई☆★☆दुनियादारी में हम थोड़े कच्चे हैं पर दोस्ती के मामले में सच्चे है… हमारी सच्चाई बस इस बात पर कायमहै, की हमारे दोस्त हमसे भी अच्छे है… # पोरी आल्या # येऊ_दे अन् गेल्या # जाउदे , आपला तर # एकच_उसुल ,, आली तर # WeLcOmE ,, नाही तर # गर्दी_कम ……. # Kadakkkआपलाएकच # photoअन एकच # अदा… # तीचकाय # तिच्या_मैत्रीणीपण # फिदा.. ♡. ☆★☆# कङक_ριक_भाऊ☆★☆  SUPER HIT  # νεяγ_νεяγ_ทïςε_ρïς_Bhai दर्जा ….. # एकपाय # तळ्यात… # आणि_एकपाय # मळ्यात… आणि……# जर……#आमच्या_भाऊचा#नादकेला तर……#DiReCt#हात_पाय#गळ्यात…..#KडK…#NaदKhUळा…#AwEसmE_pIc#ब्रदर…#केलासना रे#भावा#राडा…#एकदा#आमच्यासाठी_पणवेळ#काढा.शिवभक्त गणेश#.#_Šบρεя_ς๑๑ℓ��#_Âwşøme�#_DaciNg_ρïς?#BoLeY_To_Ek_DuM_JaKaS_piX��#NyCc_1_PiCc_… ��#Aωєѕσмє__��#ʂʉρɛʁ_ɕɸΘɫ_ρɨς_bhai.�� # शब्दामधे_गोड़वाआमच्या # रक्तामधे_ईमानदारी आनी जर # कधी_ठरवलच , तर # मोठ्मोठ्या_दुशमना वर पडतो # भारी, ” # आमच्या_नादाला लागू नका, # कारण आमचे # भाऊ_लयभारी “….. दोस्तों के # दिलो में और दुश्मनो की # खोपड़ी में रहना आदत हे हमारी…#भाऊनी_फोटो_टाकल्यावर_#राडा_तर_होणारच___#फूलोंसे#खूबसूरतकोई नही.#सागरसे#गहराकोईनही. अब आपकी क्या तारीफ करू…#ऐ_दोस्त, आप जैसा…#जबरदस्तकोईनही………. भाऊंनी दिली pose अन् पोरी म्हणतात राव LoVe DoSe LoVe DoSe LoVe DoSe…* भावाशी#पंगातर आख्या गावात #दंगा. . फुक्कटचा #वाद आणि भाऊचा #नाद लय बेक्कार …..KADAK BHA #शिंपल्याचे शो पीस नको … जीव अडकला #मोत्यात .. आमच्या #Bhawa_cha नादी… लागू नका .. आम्ही #मारतो घालून #पोत्यात…!” कहानी तो छोटे लोगो की लिखी जाती है।हमारे# भाई का तो # इतिहासलिखा जाएगा…!. #आमच्या डोक्यात काय चालतंय ते कधी कुणला #समजत नाय…. .पण जे काही चालत त्यापुढे #बाकिच्यांच काही चालत नाय… ” # शब्दामधे_गोड़वाआमच्या # रक्तामधे_ईमानदारी आनी जर # कधी_ठरवलच , तर # मोठ्मोठ्या_दुशमना वर पडतो # भारी, ” # आमच्या_नादाला लागू नका, # कारण आमचे # भाऊ_लयभारी “….. ★•↓ # Fαทтαรтïς . ↓•★ ★•↓ # Aพεร๑๓ε_ . ↓• ★ ★•↓ # zαвαяδα รт ↓• ★ ★•↓ # superb .↓• ★ ★•↓ # Fαทтαรтïς . ↓• ★ ★•↓ # Aพεร๑๓ε_ . ↓• ★ ★•↓# zαвαяδαรт ↓• ★ ★•↓ # superb.↓• ★ ★•↓ # Fαท тαร тïς . ↓• ★ ★•↓ # Aพεร๑๓ε_ . ↓• ★ ★•↓ # zαвαяδα ร т ↓• ★ ★•↓ # superb…See More राडा करायचा खुप # मन करत यार पणसाला माझ्या # भावाचं नाव ऐकल्यावर कोणी समोर#उभाच राहत नाही Kadak pic.. आपण कोणा #आलतू_फालतू ला #çømèñt &_LikƏ_देत#n@hi#भाऊ तुझा #PHOTO छान*तुझा आजपासुन #FAN . #नाव #आईकल #की# #गाव##हालतय#✪✪#नादच_खुळा #भाऊ #MarKet_जाम _________ #धडाकेबाज# #फोटो##भावा# # छोकरी बोली # फोटो तो # अच्छी लगा रखी है .. # अपना भाई बोला # चान्स मत मार # तेरे से#अच्छी # पटा रखी है.लय भारी भाऊ……. ☆★☆#भाईकेबारे में ज्यादा मत #सोचना. .ङोक्यातm #मुंग्यायेतील☆★☆ #कङक_ριc_भाऊ #भाऊ_लय_कडक #लक्ष_असु_दे_bhau ..

तुफान@
तुफान@
तुफान@
तुफान@
तुफान@


कोरोना मुळे अख्खा भारत भंगला,भाऊंना बघून पोरी म्हणतात तुझ्यात जीव रंगला😍

राडा #
राडा #
राडा #
राडा #
राडा #
राडा #
राडा #
राडा #



शिकाल तर टिकाल…. आणि भाऊच्या नादाला लागले तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल….. 💨💨💯💯🔥❤🔥
🍁🍁🍁🍁

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯

भाऊचा फोटो बघून पळत आली #आक्का…म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते #मुक्का🤣
🍁🍁🍁🍁


मी म्हणतो, मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा
🍁🍁🍁🍁



मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂🤣🤣
🍁🍁🍁🍁

आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात……

🍁🍁🍁🍁

लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे ..तीच लिपस्टिक टेस्ट करणे हि भाऊ ची ड्युटी आहे ❤️🍁🍁🍁🍁

खराब होत सफरचंद त्याला कसं कापू…..हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू😬😬😬
🍁🍁🍁🍁

तु म्हणशील तर नाचवु munni नाहीतर shila… पण तुला सांगतो मज़ा फेवरेट ….”बाबुराव आला”…
#राड़ा असा घालु… जो दिसेल त्याची फाडू… #९ महीने ९ दिवस भाऊ आपलाच #राज…. नसेल दुनियात असा कोपरा… जेथे नसेल भाऊचा छोकरा….##आता थांबने नाही..आता होनार फक्त धूर अन् राडा…
#आपला पण असाच support हवा … #कालाची गरज भावा…

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठीतरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी
🍁🍁🍁🍁

भाऊ करतात नजरेनं वार…मुली म्हणतात “देखा है पहली बार..साजन की ऑंखो में प्यार”😂😂😝🤣
🍁🍁🍁🍁


भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉
🍁🍁🍁🍁


वरण-भाता मध्ये टाका

A – ♥ Awesome.
B – Beautifull.
C – Cutee.
D – Dangerous.
E – Excellent.
F – ♥ Fantastic.
G – Good.
H – ♥ Healthy
I – Internet.
J – Jhakas.
K – ♥ Killer
L – ♥ Looks.
M – Mast.
N – Nice.
O – Outstanding.
P – :v Perfect.
Q – Qty.
R – Right.
S – Style.
T – ♥ Top.
U – Unick.
V – V_Nyc.
W – Wow.
X – X_tra.
Y – ♥ Your.
Z – Zabardast…

तुम्हाला वरील Funny Comments for boys कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि जर का तुम्हाला तुमच्या काही आयडिया पाठवायच्या असतील तर आम्हाला ईमेल किंवा कमेन्ट द्वारे कळवा. धन्यवाद॥

2 thoughts on “100 + Marathi Funny Comments For Boys | Funny & Rocking Comments 2024”

Leave a Comment