मैत्रिणी साठी मराठी Funny Comments | Funny Comments For Female Friend

नमस्कार मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावर आनंद आणारे काही मोजकेच लोक असतात यात आपले नातेवाईक किंवा घरचे असू शकतात पण यात सर्वात मोठा वाटा हा आपल्या मित्र मैत्रिणीचा असतो. आपण कितीही दुखवलो असलो तरी आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला कसेही करून हसवतातच कारण ते आपली काळजी करतात.

मित्र-मैत्रिणी आपल्याला हसवण्यासाठी तसेच चांगले मनोरंजन करण्या साठी एक मेकांची सारखी चेष्टा करत असतात जारी आपण कितीही सांगायचं प्रयत्न केला तरी ते चेष्टा करायची काय सोडत नाही. आपण जारी दूर असलो तरी ते आपला पिच्छा सोडत नाहीत एकदम भूत असत ना तसेच ते आपल्याला msg म्हणा किंवा कमेन्ट करून गंमत करतच असतात त्यात जर तुम्ही एकदा फोटो जर फेसबूक किंवा instagram वर टाकला की लगेच ते काही फनी कमेन्ट टाकतात कधी तर अशी कमेन्ट टाकतात जिच्या मुळे लाज वाटते. एवड संगळ असताना आपण तरी का मागे राहायचे आता आपली वेळ आहे.

तुम्हाला मदत म्हणूनच आम्ही खास अश्या funny comments for friend घेऊन आलोय ज्या की खूप मस्त आणि मजेदार आहेत. काही कविता आहेत तर काही चेष्टा करणारे संदेश ज्याने ते 100 टक्के हसतीलच तर चला तर पाहू काही अश्याच सुंदर आणि फनी अश्या कमेन्ट ज्या की तुम्ही instagram पोस्ट वर म्हणा किंवा फेसबूक च्या पोस्ट वर टाकू शकता किंवा तुम्ही या कमेन्ट स्टोरी साठी पण वापरू शकता. आता हे तर तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.

मैत्रिणी साठी मराठी | Funny Comments1

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
ताई चा फोटो पाहून रणबीर ने
दिला आलिया ला धोका

“आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल”

“आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल”

जलव्यात जलवा गाजर हलवा.
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा

😂😂😂😂

तीकडून आला म्हाशीचा घोळका
तीकडून आला म्हाशीचा घोळका
…. म्हणे त्यात मला ओळखा

😂😂😂😂

तू दिसतेस गोड,तू हसतेस गोड,तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड

😂😂😂😂

परातीत परात, परातीत भात
परातीत परात, परातीत भात
… बसली दारात तर
उंदीर कसा येइल घरात

😂😂😂😂

येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .

😂😂😂😂

तुम जिस साबुन से नहाती हो…..
तुम जिस साबुन से नहाती हो…..
उस साबुन को किस साबुन से धोती हो….?

😂😂😂😂

सेल.. सेल.. सेल…
खोबरेल तेलाचा सेल..
आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल …

😂😂😂😂

जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

😂😂😂😂

हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोना बारोबर जाऊ

चष्मा असणार्‍या मुलासाठी Funny Comments

मला या मध्ये फक्त एकच कमेन्ट सुचली तुम्हाला जर काय सुचल असेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा मी ते लगेच अपलोड करतो.

“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत

बारीक मुली साठी Funny Comments

मला या कॅटेगरी मध्ये फक्त दोनच कमेन्ट सुचलया तुम्हाला जर काय सुचल असेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा मी ते लगेच अपलोड करतो.

करायला गेली रक्त दान
करायला गेली रक्त दान
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…

पुढून सपाट मागून सपाट
हि तर आहे गोदरेज च कपाट ..

जाड मैत्रिणी साठी Funny Comments

मला या कॅटेगरी मध्ये फक्त एकच कमेन्ट सुचली तुम्हाला जर काय सुचल असेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा मी ते लगेच अपलोड करतो.

रूप तेरा मस्तना
रूप तेरा मस्तना
आणि बेंच तूटेल बसताना

काळ्या मैत्रिणीसाठी Funny Comments

अंधारातून आली
हसली म्हणून दिसलीस

तुम्हाला चांगल्या कमेन्ट किंवा संदेश पोहचवणे आणि तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हा च आमचा उदेश आहे. जर का आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि याच बरोबर जरी तुम्हाला पण काही लिहू वाटल तरी संकोच करू नका आणि तुमचे संदश आणि कविता किंवा कोममेंट्स आम्हाला नक्की पाठवा, धन्यवाद ..!

Leave a Comment